Kalyan Case : Special Report : कल्याणच्या निर्भयाला न्याय कधी मिळणार? नागरिक रस्त्यावर

Special Report : बातमी कल्याणमधून. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येवरुन कल्याण शहर हादरलं होतं. याच प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक झालीय. याच आरोपींना कठोर शिक्षा दिली जावी यासाठी आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता. पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola