Kalwa Hospital Death : कळवा रूग्णालय प्रकरणी चौकशी समितीतील अहवालात रुग्णालय प्रशासनावर ठपका

Continues below advertisement

Kalwa Hospital Death : कळवा रूग्णालय प्रकरणी चौकशी समितीतील अहवालात रुग्णालय प्रशासनावर ठपका ठाण्याच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी कारवाई होणार आहे. कारण चौकशी समितीच्या  अहवालात प्रशासनावर ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील अहवाल सरकारला सादर झाला असून कारवाई सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. १३ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram