Kalsubai Mountain: एक तास 56 मिनिटात कळसुबाई शिखर सर, स्वरावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Feb 2022 06:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्याच्या फलटण तालुक्यातील स्वरा भागवत या सात वर्षाच्या मुलीनं कळसुबाई शिखरावर चढाई केली आहे.. एक तास ५६ मिनिटात स्वरानं कळसुबाई शिखर सर केलाय... एवढ्या कमी कालावधीत कळसुबाई शिखर सर करणारी स्वरा सर्वात लहान मुलगी ठरलीय.. दरम्यान स्वराच्या या यशाचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे..याआधीही स्वरानं १४३ किलोमिटर सलग सायकल चालवत रेकॉर्ड केला होता..