Kalicharan Maharaj : गांधीजींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अटक : ABP Majha
गांधीजींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशच्या खजुराहो जवळील बगेश्वरी धाममधून पहाटे ४ वाजता त्याला अटक करण्यात आली आहे.
Tags :
Maharashtra News Mahatma Gandhi Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News अटक Arrest महात्मा गांधी ताज्या बातम्या Kalicharan Maharaj ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv अटक कालीचरण महाराज