ShivJayanti 2020 | शिवजयंतीनिमित्त 12 फुटी जिरेटोप, कळंबोलीतून जिरेटोप रायगडला नेणार

Continues below advertisement

नवी मुंबईच्या कळंबोलीतील घाटी मराठी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा बारा फुटी जिरे टोप बनवला आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने या जिरे टोपच अनावरण करण्यात आलं. हा जिरे टोप रायगड च्या किल्ल्यावर एका काचेत ठेवून तो इतर शिव प्रेमी साठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram