Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी

Continues below advertisement

Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी

कागल - मुद्याच बोला कार्यक्रात हाणामारी  मुश्रीफ आणि घाटगे समर्थकांमध्ये हाणामारी    एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला कार्यक्रमात घातला राडा  कागलमध्ये दोन्ही बाजूनी केला राडा  हाणामारी करत केली दगडफेक

हे ही वाचा.
नाशिकमध्ये चांगलीच राजकीय उलथापालथ सुरू आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांनी थेट शड्डू ठोकला आहे. कांदेंच्या अपक्ष उमेदवारीने भुजबळ आणि कांदे यांच्या राजकीय वादामध्ये आणखी एक ठिणगी पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ आणि कांदे यांच्यामध्ये चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. आता थेट येवला मतदारसंघांमध्येच कांदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram