Chiplun Flood : पुरात घर गमावलेल्यांना काडसिध्देश्वर महाराज पक्की घर बांधून देणार : ABP Majha
Continues below advertisement
यंदा पुरामुळं आणि दरड दुर्घटनेमुळं अनेकांना आपल्या डोक्यावरचं छप्पर गमवावं लागलं.. अशा बेघर झालेल्यांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील सिद्धगिरी मठ संस्थानाचे काडसिद्धेश्वर महाराज आणि लुपिन फांऊडेशन धावून आलंय.. नैसर्गिक आपत्तीत ज्यांनी घर गमावलंय, आणि ज्यांची आर्थिक परिस्थितीती बेताची आहे अशांना पक्की घरी बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काडसिद्धेश्वर महाराज यांनी अधिकारी आणि वास्तुविशारद यांना सोबत घेऊन चिपळुणमधल्या पूरग्रस्त घरांची पाहणी केली.
Continues below advertisement