Ratnagiri Shivsena : खेडमध्ये कदम समर्थक आणि शिवसेना समर्थक आमनेसामने ABP Majha

सध्याच्या राजकीय घडामोडींमोडी पाहता जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे  यासाठी जिल्हा ध्यक्ष कार्यकर्त्यांच्या सभा घेत आहेत.. आज खेड मध्ये सुद्धा शिवसेना कार्यकर्त्यांची घेण्यात आली.  त्यावेळी रामदास कदम आणि विरोधी गट समोरासमोर आले.. दोघांनाही आपापल्या व्यस्था जिल्हाध्यक्ष यांच्यासमोर मांडल्या दोन्ही कडुन दावे करण्यात आले.. त्यामुळे आपापसांतील मतभेदांमुळे दोंघामध्ये वाद निर्माण झाल्याने जिल्हाध्यक्ष सभा अर्धवट सोडून गेले..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola