K. Chandrashekar Rao:आषाढीनिमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री पंढरपुरात,हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीला मनाई
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यास केसीआर यांना परवानगी नाही ... तेलंगणाचे मुख्यमंत्री परवा पंढरपूरमध्ये येणार.. सुरक्षेच्या कारणासाठी दुपारी अडीच वाजल्यापासून दुकानं बंद.. मुंबई, पुण्यात शिंदेंच्या दौऱ्यावेळी दुकानं सुरू मग सोलापुरात का? - व्यापारी..