K. Chandrashekar Rao:के. चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या सीमारेषेवर,मंत्रिमंडळासह घेतला भोजनाचा आस्वाद
Continues below advertisement
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या सीमारेषेवर दाखल... उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुड मोड भागात असणाऱ्या मंगल कार्यालयात ते भोजनासाठी काही वेळ थांबणार आहेत..त्यांच्याबरोबर तेलंगणा मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आमदार खासदार आणि पक्षातील पदाधिकारी पण आहेत... मुरुड मोड भागातील मंगल कार्यालयात ह्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Continues below advertisement