K C Padavi on Rahul Gandhi : 2024 च्या निवडणुकीत निश्चित वेगळा परिणाम दिसेल : केसी पाडवी

Bharat Jodo Nyay Yatra Maharashtra Rahul Gandhi :  2024 च्या निवडणुकीत निश्चित वेगळा परिणाम दिसेल : केसी पाडवी 
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत गांधी घराण्यातील कोणी नेता येऊ न शकल्याने त्याचा परिणाम मनासारखा दिसला नाही. मात्र यंदा निश्चितपणे वेगळा परिणाम होईल, असा दावा काँग्रेस आमदार केसी पाडवी यांनी केला. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये दाखल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केला. आज राहुल गांधींसाठी नवसाची होळी पेटणार असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान केसी पाडवी यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola