JVLR Flyover: जेव्हीएलआर उड्डाणपुलाची दुरुस्ती, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्यांना फटका ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर जेव्हीएलआर म्हणजे जोगेश्वरी-विक्रोळी पूल दहा दिवस बंद.. दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून २४ मेपर्यंत  पूल बंद 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram