Chitra Wagh : जशी नोटीस जाहीर केली तसं मी पाठवलेले उत्तरही जाहीर करा : चित्रा वाघ

Continues below advertisement

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष  चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांमधील वाद चिघळला.. कुणाच्या परवानगीने नोटीस दिली?, चित्रा वाघ यांचा सवाल, जशी नोटीस जाहीर केल तसं मी पाठवलेलं उत्तरही जाहीर करा, चित्रा वाघ यांचं आव्हान.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram