JP Gavit on Kisan Long March : पहिली भेट रद्द केली, आता शिंदे-फडणवीसांनी इथं यावं ABP Majha
Continues below advertisement
किसान सभेच्या मोर्चात नवा ट्विस्ट आला आहे.. मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सबंधित मंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावं, अशी भूमिका जे. पी. गावित यांनी घेतलीये.. सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस सरकारला झुकावू शकतो हे दाखवुन देणार असं गावित म्हणतायेत..
Continues below advertisement
Tags :
Farmers Kisan Long March Devendra Fadnavis Devendra Fadnavis 'Eknath Shinde 'Maharashtra JP Gavit