Rajyapal Meeting : महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक
Continues below advertisement
मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत अमरावतीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात होणार आहे..
Continues below advertisement
Tags :
Governor Amravati Dr Punjabrao Deshmukh Maharashtra Madhya Pradesh Joint Meeting 'Maharashtra 'Governor Border Districts Vidarbha Administrative Development Training Prabodhini