Job Majha : जॉब माझा : विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड येथे विविध पदांसाठी भरती : ABP Majha

Continues below advertisement

Job Majha : जॉब माझा : विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड येथे विविध पदांसाठी भरती : ABP Majha

सरकारी नोकरीसाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते. सरकारी नोकरी (JOB) मिळाली की लग्नासाठी छोकरी देखील मिळते, असे जुने-जाणते नेहमीच सांगतात. मात्र, गेल्या काही वर्षात सरकारी नोकरीचे वाढलले महत्त्व लक्षात घेता सरकारी नोकरीमध्ये स्पर्धा देखील मोठी वाढली आहे. त्यामुळे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे नोकरी मिळवणे हे आव्हान आहे. त्यातच, सरकारी कार्यलयात कंत्राटी पद्धतीने भरती होत असल्याने सरकारी नोकऱ्यांची संख्याही कमी झाले आहे. त्यामुळेच, 4 हजार तलाठी पदासांठीच्या नोकरीसाठी तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त उमदेवारी अर्ज आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तरीही सातत्याने उमेदवार नोकरीच्या शोधात असतात. नोकरीच्या शोधात असलेल्या या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्लर्क (लिपिक) पदासाठी  तब्बल 13,735 पदांची भरती निघाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram