ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 December 2024

अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील यासाठी शुभेच्छा, मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्कील वक्तव्य, आपण आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदता येत असल्याचा दावा

विरोधकांचं फेक नरेटिव्ह उद्धवस्त केलं, अधिक मतांच्या विरोधकांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा विरोधकांवर आसूड...

देशात २०१२ नंतर ईव्हीएम नाही तर व्हीव्हीपॅट... आणि व्हीव्हीपॅट म्हणजे मतपत्रिकाच, ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर...

अमित शाहांविरोधात संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान दोन भाजप खासदार जखमी, राहुल गांधींवर धक्काबुक्कीचा आरोप, पंतप्रधानांकडून जखमी खासदारांची विचारपूस

भाजप खासदारांनी धक्काबुक्की केल्यानं गुडघ्याला दुखापत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप, चौकशी करण्यासाठी उपराष्ट्रपतींकडे मागणी

शाहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात मविआचा एल्गार, राज्यभरात आंदोलन, सोलापुरात माथाडी कामगारांच्या कामबंदमुळे कांद्याचे लिलाव ठप्प

पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना मविआचे उपमुख्यमंत्री करण्यासाठी माझा आग्रह, नाराज भुजबळांनी केली उपकारांची आठवण, एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram