JOB Majha : उत्तर रेल्वे, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. येथे नोकरीच्या संधी : 23 सप्टेंबर 2021
वृषाली यादव
Updated at:
23 Sep 2021 08:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.