Job Majha : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि सिद्धांत फार्मसी कॉलेज पुणेमध्ये नोकरीची संधी : 25 ऑक्टोबर 2021 : जॉब माझा ABP Majha
Continues below advertisement
लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं. आता नोकऱ्या कुठे आहेत? या सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न.
Continues below advertisement