Job Majha : ESIC, लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी येथे नोकरीच्या संधी उपलब्ध ABP Majha
ESIC, लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी येथे नोकरीच्या संधी उपलब्ध.
विविध पदांच्या 169 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - प्रोफेसर
शैक्षणिक पात्रता - MD/MS/DNB, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 9
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022
तपशील - www.esic.nic.in
पोस्ट - असोसिएट प्रोफेसर
शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB, 4 वर्षांचा अनुभव
एकूण जागा- 22
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022
तपशील - www.esic.nic.in
पोस्ट - असिस्टंट प्रोफेसर
शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा- 35
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022
तपशील - www.esic.nic.in
पोस्ट - सिनियर रेसिडेंट
शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB
एकूण जागा- 73
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022
तपशील - www.esic.nic.in
पोस्ट - स्पेशालिस्ट
शैक्षणिक पात्रता- MBBS, पदव्युत्तर पदवी
एकूण जागा- 13
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022
तपशील - www.esic.nic.in
पोस्ट - सुपर-स्पेशालिस्ट
शैक्षणिक पात्रता- MBBS, पदव्युत्तर पदवी, ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा- 14
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022
तपशील - www.esic.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा. 25 ऑगस्टला जाहिर झालेल्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
जिल्हा महिला व बाल विकास विभाग गोंदिया
पोस्ट - सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचारी (डेटा एन्ट्री ऑपरेटर)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंग्रजीमध्ये 40 आणि मराठीत 30 श.प्र.मि. टायपिंग
एकूण जागा - 16
वयोमर्यादा - 25 ते 45 वर्ष
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 सप्टेंबर 2022
तपशील - gondia.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सूचनामध्ये भरतीवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. जाहिरात डाऊनलोड करा. तु्म्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर
पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - M.Pharm
एकूण जागा - 8
नोकरीचं ठिकाण - सोलापूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - lokmangalcop@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 सप्टेंबर 2022