Jitendra Awhad on Kranti Redkar : इतिहास काढला तर लक्षात येईल हमाम में सब नंगे है : जितेंद्र आव्हाड

Continues below advertisement

भिनेत्री क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर त्यांचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है। असा टोला आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर यांना लगावला. आज ठाण्यात उल्हासनगर पालिकेच्या 22 नगसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड बोलत होते. या कार्यक्रमात ओमी कलानी गट देखील राष्ट्रवादी पक्षात विलीन करण्यात आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram