Jitendra Awhad on Kalicharan : त्याची लायकी काय? त्याचं शिक्षण काय? आव्हाड कालीचरण महाराजांवर भडकले
Jitendra Awhad on Kalicharan : त्याची लायकी काय? त्याचं शिक्षण काय? आव्हाड कालीचरण महाराजांवर भडकले
कालीचरण महाराजांचं कोल्हापुरात वादग्रस्त वक्तव्य, नथुराम गोडसे यांनी जे केले ते योग्यच जेवढे नथुराम गोडसे वाचाल तेवढे त्याचे भक्त व्हाल आणि महात्मा गांधींचे विरोधक व्हाल - कालीचरण महाराज