Jitendra Awhad Full PC : भाजप हाच आपला शत्रू, महाविकासआघाडीच्या सर्व नेत्यांना एकत्रित बांधू
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
19 Feb 2022 06:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad : महाविकास आघाडीसाठी आम्ही कायम हात पुढे करतोय, चलो हात मिलाओ ही आमची भूमिका आहे असे सांगत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे मुंबईच आता महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल असे संकेत मिळत आहेत. आव्हाड हे उल्हासनगर मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या नव्या कार्यकारणीच्या पद वाटपासाठी आले होते.