Devendra Fadnavis : Mumbai : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Continues below advertisement
Devendra Fadnavis : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस माजी खासदार किरीट सोमय्या यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले आहेत. संजय राऊत यांच्याकडून होणाऱ्या आरोपांवर या दोघांमध्ये चर्चा होत असल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement