Jitendra Awhad Vs Amol Mitkari :पत्र चोरुन सरकार स्थापन केलं, आव्हाडांचा आरोप; मिटकरींची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Jitendra Awhad Vs Amol Mitkari : 'अजित पवारांनी ५४ आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरलं आणि 'चोरलेल्या पत्रांच्या आधारे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न' केला असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हा़ड यांनी केलाय.. त्यांच्या या आरोपावर अजित पवार गटाचे विधान परिषदेचे प्रतोद अमोल मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात .. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर कागदपत्रांच्या चोरीचे लावलेले आरोप बिनबुडाचे. अजित पवार गटाचे विधान परिषदेचे प्रतोद अमोल मिटकरींची प्रतिक्रिया.
Continues below advertisement