Jitendra Awhad Security Increased : आमदार जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ, गृहखात्यानं दिले आदेश
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश राज्याच्या गृहखात्यानं दिले आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता आव्हाडांच्या जीवाला मोठा धोका असल्याचं गृह विभागानं म्हटलं आहे. त्यामुळं आव्हाडांच्या दौऱ्यादरम्यान जास्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Continues below advertisement