Jitendra Awhad | फोन टॅपिंग ही विकृती : जितेंद्र आव्हाड | ABP Majha

Continues below advertisement
जितेंद्र आव्हाड म्हणाले,  पेगासेस आणि फोन टॅपिंग बद्दल भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. फोन टॅपिंग ही विकृती आहे. ही विकृती का केली याची चौकशी पाहिजे. भीमा कोरेगाव हे षडयंत्र आहे. महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये भांडण लावण्याचा भाजपचा हा कट आहे. दलित समर्थाकांना बदनाम करायचं आणि आंबेडकरी चळवळ संपवायची  हा भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी सुरू होत आहे म्हणून मी आनंदी आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात डोकवण्याची गरज काय आहे. तुमचे आणि माझे राजकीय मतभेद आहे. ही विकृती असून याची चौकशी होत आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola