Jitendra Awhad Tondi Pariksha : राष्ट्रवादीतून फुटून गेलेले पाकीटमार - जितेंद्र आव्हाड
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 08:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad Tondi Pariksha : राष्ट्रवादीतून फुटून गेलेले पाकीटमार - जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतून फुटून गेलेले सर्वजण पाकीटमार दरोडेखोर आहेत अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तोंडी परीक्षा या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात पत्रकारांच्या टोकदार प्रश्नांना ते आज सामोरे गेले. केलेली पाकीटमारी कधीतरी उघड होतेच असं आव्हाड म्हणाले.