Jitendra Awhad : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातीयतेचा वास - जितेंद्र आव्हाड
abp majha web team
Updated at:
17 Jan 2024 04:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातीयतेचा वास - जितेंद्र आव्हाड न्यायपालिका निष्पक्ष नाही, अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो, नागपुरात बोलताना जितेंद्र आव्हाडांचा न्यायसंस्थेवर आरोप