Barsu Refinery प्रकल्पाबद्दल देवेंद्र फडणवीसांचे आरोप, जितेंद्र आव्हाडांचे सवाल
Barsu Refinery प्रकल्पाबद्दल देवेंद्र फडणवीसांचे आरोप, जितेंद्र आव्हाडांचे सवाल
बारसूला विरोध करणारे सर्व देशद्रोही आहेत का, असा सवाल आमदार जितेंद्र आव्डाड यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलाय. बारसू पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतीली लोक देशद्रोही आहेत का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.