परदेशात उत्पादित होत असलेल्या लसी महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्राने परवानगी द्यावी : जितेंद्र आव्हाड

मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झालं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola