Jitendra Awhad : Dr. Babasaheb Ambedkar यांनी घटनेत तरतूद केल्यामुळेच ओबीसी आरक्षण शक्य
Continues below advertisement
Jitendra Awhad : Dr. Babasaheb Ambedkar यांनी घटनेत तरतूद केल्यामुळेच ओबीसी आरक्षण शक्य न्यायपालिकेतील आरक्षणाबद्दल मी जे काही काल बोललो त्यात कुठेही न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असं बोललेलो नाही. आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा यू टर्न.
Continues below advertisement