Jitendra Awhad : औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य
'औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना'
संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते- जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता