Nagpur Fire : नागपूरच्या निमजी गावातल्या रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामाला भीषण आग :ABP Majha
नागपूरच्या निमजी गावातल्या रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती.. या आगीत मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात येतंय.. ही आग लागल्याने गोदामातील धान्य आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळतीये..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News