Jitendra Awhad Kalwa Mumbra Vidhan Sabha : शरद पवारांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड अर्ज भरणार

Jitendra Awhad Kalwa Mumbra Vidhan Sabha : शरद पवारांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड अर्ज भरणार


आज होईल पत्रकार परिषद पण वेळ ठरलेली नाही - जितेंद्र आव्हाड

आज संध्याकाळ पर्यंत तिढा सुटेल
मला असं वाटतंय कदाचित बारामतीतून युगेंद्र पवार आमचे उमेदवार असतील
माझ्या विरोधात कोणी तरी उभ असणार

पवार साहेब माझा दैवत आहे

 

हे ही वाचा...


राजकुमार बडोले यांचा कालच राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला.. आज त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली

राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली

प्रकाश सोळंके यांनी मुलासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने पुन्हा त्यांच्याच नावाची घोषणा केली आहे

हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके हे कॅाग्रेसमधून राष्ट्रवादीत आले आणि पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली

कळवा मुंब्रा मतदारसंघात पक्षाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुस्लीम चेहरा म्हणून नजीम मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola