
Tushar Bhosale on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना मोक्का लावून तडीपार करा : तुषार भोसले
Continues below advertisement
रामनवमी आणि हनुमान जयंती हे सण दंगली घडवण्यासाठीच असतात, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.. त्यावरून भाजप अध्यात्मिक आघाडीच्या
तुषार भोसलेंनी आव्हाडांवर टीका केलीये...जितेंद्र आव्हाड यांना मोक्का लावून तडीपार करा अशी मागणी त्यांनी केलीये.. आव्हाड हिंदू सण आणि उत्सवांना लक्ष करत आहेत असं ते म्हणालेत..
Continues below advertisement