Jitendra Awhad : निधी द्या हो... जितेंद्र आव्हाडांची हात जोडून नगरविकास विभागाला विनंती

Jitendra Awhad : निधी द्या हो... जितेंद्र आव्हाडांची हात जोडून नगरविकास विभागाला विनंती
 दिव्याला पोलिस स्थानकाची गरज  मुंब्रा पोलिसांवर भार  अनेक वर्षांची मागणी आज पुन्हा लावून धरली  कोरटकर आणि सोलापूरकर यांच्याविषयी पुन्हा प्रश्न मांडला  गृहराज्यमंत्री यांना म्हटलं कदम आहे तुमचा असा म्हणलं   ऑन नामदेव ढसाळ  सेन्सर बोर्डाचा हा अधिकारी कोण  मराठी माणूस आणि त्यातून दलीत कोण ओळखणार  आता जातीने ओळखण्याची पद्धत महाराष्ट्रात सुरू झाली  हे बोलला तर राग येतो  आम्ही बापाकडून पैसे घेऊन सिनेमा काढत नाही  आम्ही आमच्या ताकदीवर काढला आहे  तुमच्यातला मराठी माणूस आणि माती कधी आत लागणार  कस व्हायचं आपलं या अधिकाऱ्याला आपल कामगार फुटणार म्हणून घाबरला पाहिजे  ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे  आम्ही येतो तुमच्या बरोबर पोलिस स्टेशनला जाव ढसाळ कुटुंबीयांनी भैया जोशी घाटकोपर   ऑन दरडोई उत्पन्न घसरलं  महाराष्ट्र सगळीकडूनच घसरतोय फक्त भाषणात ऐकायचं नंबर वन  आपण नंबर टेन वर आहे  मुख्यमंत्री काय बोलतात एवढंच बघतो  ते भुकेले झोपले तरी आम्हाला काही देणं घेण नाही  आर्थिक स्थिती पूर्ण संपली आहे  हेल्थ योजनेसाठी पैसे नाहीत  सगळ्या योजना बंद झाल्या आहेत  हॉस्पिटल मध्ये जाऊन उपचार घ्यायचा असेल तर महाराष्ट्राकडे पैसे  नाही    ऑन दारू बिल मला वाटत नाही हे बिल पास झालं आहे  पण मी हॉटेल मधून दारू पिऊन घरी जायला निघालो तर कस होणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola