Jitendra Awhad : भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, भाजप-संघाच्या बैठकीत ठरलं -जितेंद्र आव्हाड
Continues below advertisement
भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, भाजप-संघाच्या बैठकीत ठरलं -जितेंद्र आव्हाड
भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असं भाजप-संघाच्या बैठकीत ठरल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड स्टंटबाज आहेत,भाजपची अशी कुठलीही बैठक झाली नाही. असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. तर तुमच्या पक्षाचे अस्तित्व संपले आहे तिकडे आधी लक्ष द्या,असा टोला शिरसाट यांनी लगावला.
Continues below advertisement