Jitendra Awhad : आव्हाडांचं न्यायपालिकेविषयी काल वादग्रस्त वक्तव्य तर आज वक्तव्याचा केला इन्कार

Continues below advertisement

Jitendra Awhad : आव्हाडांचं न्यायपालिकेविषयी काल वादग्रस्त वक्तव्य तर आज वक्तव्याचा केला इन्कार
न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातीयतेचा वास येतो असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने वाद निर्माण झालाय. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद न करुन बाबासाहेबांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला, असं आव्हाड म्हणाले. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आज न्यायपालिका निष्पक्ष नाही... असं आव्हाड काल म्हणाले.  मात्र आज आव्हाडांनी आपल्या वक्तव्याचा स्पष्टपणे इन्कार केला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram