Jitendra Awhad Car Attack : संभाजीराजेंची विशाळगडासंदर्भातील भूमिका योग्य नव्हती यावर मी आजही ठाम

Continues below advertisement

Jitendra Awhad Car Attack : संभाजीराजेंची विशाळगडासंदर्भातील भूमिका योग्य नव्हती यावर मी आजही ठाम

On यशश्री शिंदे यांना आता केवळ जातीय तणाव आणायचायं ज्यानं हत्या केली, त्याला फासावर चढवा. पण जातीय रंग देऊ नका प्रेमाच्या आड येणारे अनेक येऊन गेले, आणू द्या काय कायदा आणता तो. On राहुल गांधी राहुल गांधींना हे सरकार घाबरलंय त्यांची जात काढता?, त्यांच्या आजीनं गोळ्या खाल्या, त्यांच्या वडिलांचे तुकडे झाले... राहुल गांधींची जात हा देश आहे On संसद भवन लिकेज  तिथं सगळे बसल्याजागी आंघोळ करतायत  आम्ही 600 रेनकोट आणि छत्र्या तिथल्या खासदार आणि कर्मचा-यांकरता पाठवणार आहोत  On अजित पवार वेशांतर  महाराष्ट्रात बहुरूपी नावाचा एक खेळ चालायचा  आता या राज्याला नवा कलाकार मिळालाय  टोपी, गॉगल, रेनकोट घातलेले त्यांचे फोटो होते  जे करत होतात ते छातीठोकपणे करायचं ना....बोलता तसं करायचं ना...  *पत्रकारांना हाताशी धरून अजित पवार कश्या बातम्या पेरतात हे आम्ही पाहिलंय, पत्रकार आमचेही मित्र आहेत कोणीही कुठलंही नाव लावू शकतो का?  जे डॉक्यूमेंटवर नाव आहे तेच आलं पाहिजे  त्या एअर लाईन्सवरही कारवाई झाली पाहिजे  यांच्यात वेशभूषेची स्पर्धाच लागलीय, फडणवीसपण वेश बदलून रात्री फिरायचे  On एकनाथ शिंदे  एकनाथ शिंदेंनी वेश बदलला होता की नाही माहिती नाही, पण ते अहमद पटेल यांना भेटले होते हे मात्र नक्की On SC ST निकाल - आव्हाड  मी त्या निकालाचा अभ्यास केलेला नाही, मला तो वाचावा लागेल  शिवसेनेला न्याय मिळायला हवा होता, ते आमच्या आधी कोर्टात गेले होते  लोकशाही फोडून राजकारण करणं योग्य नाही  15 हजार कोटी हल्ली काही मोठी गोष्ट नाही, बीएमसीच्या दोन टेंडरमधून ते निघतील  इतकी कैश काढतात कशी हाच मोठा प्रश्न आहे? On कंगना  त्या कंगनाची अक्कल किती, ती बोलते किती?  या देशात कुणीही खासदार होऊ शकतो, हे सिद्ध झालंय  हे आरोप काही नवे नाहीत  ड्रग्ज घेणारा माणूस भारतभर चालू शकतो का?

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram