Jitendra AWhad Car Attack : स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला

Continues below advertisement

Jitendra AWhad Car Attack : स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला

 गेले २५ वर्ष मी माझ्या आयुष्यात अनेक धमक्या ऐकल्या आहेत.   धमक्या येत असताना मी माझी विचारधारा सोडली नाही.   मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे  घरावर अशा पद्धतीने येणे अत्यंत चुकीचे असून तुम्ही माझ्या कार्यालयात या असे आव्हान मीच करत.  घरात माझी बायको असते घरातले सगळे नोकर असतात त्यामुळे घरातल्यांना त्रास होतो  माझ्या विचारधारेत तसूभरही फरक पडणार नाही.   मी मरणाला घाबरत नाही.   हा देश संविधान आणि सर्व धर्म समभाव यानेच चालेल.    या देशात हिंदू विरुद्ध मुसलमान यांचा निषेध केलाय पाहिजे आणि तो मी करणारच जीव गेला तरी चालेल   विशाल गडावर काहीतरी घडणार हे तेथील नागरिकांनी जिल्हा अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सांगितलं होत.   मात्र कोणीही दाखल घेतली नाही.   सुमारे १२०० वर्ष जुन्या असलेल्या दर्ग्याचे घुमट फोडले.   येथे हिंदू मुसलमान सगळे राहतात   त्या दर्ग्यात राहणारे 70 टक्के लोक हिंदू आहेत.   तेथील लोकांच्या घर घुसून त्यांनी घामाने कमावलेले पैसे देखील चोरले.  मी काही आंदोलन आणि मोर्चा याना घाबरत नाही.   दर्ग्याची तोड मोड केली. दंगलीला तुम्ही निमित्त ठरलात   संभाजी ( भिडे )येऊन दंगल घडवून गेला  त्याला चान्स हवा असतो.   सांगली आणि मिर्झेत दंगल झाली तेव्हा महा युतीला फायदा झाला   मी कशासाठी माफी मागू?  दोन्ही समाजाला एकत्र करून हे प्रकरण मिटवायला हवे होते.   ओबीसी आणि मराठा तर दुसरीकडे हिंदू विरुद्ध मुसलमान दंगली घडवण्याचे काम हे करत आहेत   ते रक्ताचे वारसदार आम्ही विचारांचे वारसदार  धार्मिक रंग दिल्याशिवाय युती जिंकू शकत नाही.   उच्च न्यायालयाचा आदेश असताना सस्पेंड करायला हवं होतं जिल्हाधिकारी आणि एसपीना ते देखील यांनी केले नाही.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram