Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय वाद, जितेंद्र आव्हाड यांनी केला पलटवार
राज ठाकरेंच्या भाषणानंतर सुरु झालेल्या राजकीय वादाची. काल ठाण्यातल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. मुंब्र्यातले मदरसे, मशिदीवरचे लाऊडस्पीकर आणि इतर काही मुद्द्यांवरुन राज यांनी आव्हाडांवर टीका केली..राज ठाकरेंच्या याच मुद्द्यावरुन आज आव्हाडांनी पलटवार केला.