Jitendra Awhad at Kalaram Temple : संविधानाची प्रत घेऊन आव्हाड काळाराम मंदिरात
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे संविधानाची प्रत नाशिकच्या काळाराम मंदिरात ठेवली... रामनवमीच्या निमित्तानं संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी एक पोस्ट केली होती. ही पोस्ट लिहीताना संयोगीताराजे छत्रपती यांनी 10 फेब्रुवारीला घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला होता... त्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते... आता यावरुनच जितेंद्र आव्हाड यांनी काळाराम मंदिरात जाऊन भेदभाव चालणार नाही, असं म्हणत वेदोक्त आणि पुराणोक्त वाद बंद करा, अशी मागणी केलीय...
Tags :
Sambhaji Raje Chhatrapati Post | Nashik Kalaram Temple Controversy Nationalist MLA Jitendra Awad Jitendra Awad Discrimination Nashik Copy Of Constitution Wife Sanyogitaraje Chhatrapati Vedokta Puranokta