Jitendra Awhad Arrest : जितेंद्र आव्हाड वर्तक नगर पोलिसांच्या ताब्यात, हर हर महादेव चित्रपटाचा वाद
Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जितेंद्र आव्हाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचे आव्हाड यांनी एबीपी माझा सोबत बोलताना सांगितले.
Tags :
Akshay Kumar Jitendra Awhad Avinash Jadhav Ncp MNS Har Har Mahadev Maharashtra Sharad Kelkar Subodh Bhave Maharashtra . Mahesh Manjrekar Vedat Maathe Ver Daudale Saat