Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 30 जुलै 2024 : ABP Majha
आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली, मनोज जरांगेंचं खळबळजनक विधान.. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचीही सरकारकडे मागणी, काही सत्ताधारी आमदार जरांगेंच्या भेटीला
सचिन वाझेला कधीच भेटलो नाही, सचिन वाझेच्या गौप्यस्फोटावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया तर वाझेचं बोलणं ही फडणवीसांची चाल, अनिल देशमुखांचा आरोप
मुंबई विद्यापीठाची गेल्या दोन वर्षापासून रखडलेली सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला होणार..विद्यापीठाच्या दहा सिनेट सदस्यांच्या जागांसाठी निडणूक
मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा मार्गावर
भूस्खलन, आतापर्यंत साडेआठ हजार भाविकांची सुटका, एसडीआरएफ जवानांचं बचावकार्य सुरु
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा, उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय हॉकी संघ ब्रिटनशी भिडणार, तर बॅडमिंटनच्या उपांत्यफेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टरशी लक्ष्य सेनचा सामना