Jethmalani On Thackeray Group : ठाकरे गटानं खोटी कागदपत्रं दिल्याचा शिंदे गटाचा युक्तीवाद ABP Majha
Continues below advertisement
Jethmalani On Thackeray Group : ठाकरे गटानं खोटी कागदपत्रं दिल्याचा शिंदे गटाचा युक्तीवाद , ठाकरे गटाची कागदपत्र खोटी - जेठमलानी
ठाकरे गटानं दिलेली सर्व कागदपत्र आणि सह्या खोट्या, शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख पद अस्तित्वात नाही, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींचं वक्तव्य.
Continues below advertisement