Jejuri Khandoba : जेजुरी गडावर खंडोबाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी, सलग सुट्यांमुळे दर्शनाला गर्दी
Continues below advertisement
Jejuri Khandoba : जेजुरी गडावर खंडोबाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी, सलग सुट्यांमुळे लोक खंडोबाच्या दर्शनाला
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे जेजुरी गडावर सकाळपासून दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. रात्रीपर्यंत साधारणत अजून 50 हजार भाविक दर्शन घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय...
Continues below advertisement