JEE Exam In Marathi : इंग्रजी, हिंदीसह मराठीतूनही जेईई मुख्य परीक्षा देता येणार
Continues below advertisement
JEE Exam In Marathi : इंग्रजी, हिंदीसह मराठीतूनही जेईई मुख्य परीक्षा देता येणार आहे. इंग्रजी, हिंदीसह आता मराठीतूनही जेईई मुख्य परीक्षा देता येणार आहे. जेईई मुख्य परीक्षा १३प्रादेशिक भाषांमध्ये होणार आहे.
Continues below advertisement