Kapil Patil : मविआच्या बैठकीत जेडीयूचे महासचिव कपिल पाटील उपस्थित, जेडीयू मविआसोबत : कपिल पाटील
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 05:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKapil Patil : मविआच्या बैठकीत जेडीयूचे महासचिव कपिल पाटील उपस्थित, राज्यात जेडीयू मविआसोबत : कपिल पाटील
ज्यामध्ये जेडीयू पक्ष महाविकास आघाडीसोबत राहणार, जेडीयूचे महासचिव कपिल पाटलांची माहिती, तर मविआकडे बुलढाणा लोकसभा जागेची मागणी, कपिल पाटलांची प्रतिक्रिया.