Aaditya Thackeray Threat : आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरूमध्ये अटक
आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बंगळुरूमधून पोलिसांनी अटक केलेय. जयसिंग राजपूत असं या तरुणाचं नाव असून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं त्याला अटक केलेय. या तरुणानं काही दिवासांपूर्वी रात्री उशीरा आदित्य ठाकरे यांना फोन केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी फोनला उत्तर न दिल्यानं त्यानं धमक्यांचे मेसेज आदित्य ठाकरे यांना पाठवण्यास सुरुवात केली होती.